कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : सप्टेंबर
महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वा.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी दिली.
या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या
तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रीमती शिंदे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.