** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 2, 2021

गगनबावडा येथे 17.5 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 17.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.3, शिरोळ- 0.8, पन्हाळा- 3.9, शाहूवाडी- 4.1, राधानगरी -8.7, गगनबावडा- 17.5, करवीर- 8.7, कागल- 2.5, गडहिंग्लज- 2.8, भुदरगड- 1.5, आजरा-4.1 व  चंदगड- 11 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.