** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 6, 2021

चंदगड येथे 25.3 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात चंदगड तालुक्यात 25.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 2.8, शिरोळ- 0.3, पन्हाळा- 2.6, शाहूवाडी- 6.3, राधानगरी -19.8, गगनबावडा- 11.3, करवीर- 4.2, कागल- 1.5, गडहिंग्लज- 2.8, भुदरगड- 13.8, आजरा-8.8  मिमी व  चंदगड- 25.3  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.