** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 24, 2021

गगनबावडा येथे 24 मिमी पाऊस

 


 

          कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 26.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.9, शिरोळ- 2, पन्हाळा- 0.9, शाहूवाडी- 1.6, राधानगरी -5.2, गगनबावडा- 24, करवीर- 0.3, कागल- 1, गडहिंग्लज- 0.9, भुदरगड- 3, आजरा- 1.7 व  चंदगड- 1 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.