** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 17, 2021

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

 


 

          कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 2.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.1, शिरोळ- 0.0, पन्हाळा- 0.5, शाहूवाडी- 1.4, राधानगरी -0.9, गगनबावडा- 2.3, करवीर- 0.0, कागल- 0.2, गडहिंग्लज- 0.4, भुदरगड- 0.2, आजरा- 1.2    चंदगड- 1.0 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.