** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 6, 2021

गगनबावडा येथे 19.8 मिमी पाऊस

 

                कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 19.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 3.2, शिरोळ- 1.7, पन्हाळा- 7.1, शाहूवाडी- 13.2, राधानगरी -6.2, गगनबावडा- 19.8, करवीर- 5.2, कागल- 2.8, गडहिंग्लज- 0.9, भुदरगड 2.9, आजरा- 5.1 व  चंदगड- 3.4 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.