** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 1, 2021

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

 


                कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा व चंदगड तालुक्यात 1.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.2, शिरोळ- निरंक, पन्हाळा- 0.8, शाहूवाडी- 0.3, राधानगरी -0.2, गगनबावडा- 1.3, करवीर- 0.8, कागल- 0.4, गडहिंग्लज- निरंक, भुदरगड- निरंक, आजरा-0.1  मिमी व  चंदगड- 1.3  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.