** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 10, 2021

गगनबावडा येथे 34.9 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 34.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 2.2, शिरोळ- 1.2, पन्हाळा- 14.7, शाहूवाडी- 18.5, राधानगरी -18.8, गगनबावडा- 34.9, करवीर- 8.6, कागल- 6.3, गडहिंग्लज- 4.8, भुदरगड- 8.5, आजरा-7.8    चंदगड- 12.3 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.