** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 22, 2021

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 1 बंधारा पाण्याखाली

 


      कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.64 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.64, तुळशी -98.15, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.68, कुंभी-76.20, पाटगाव 105.04, चिकोत्रा- 43.12, चित्री -52.74, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -38.40, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 13.7, फूट, सुर्वे- 16.2, रुई 41.3, इचलकरंजी 37.3, तेरवाड 35.9, शिरोळ -27  तर नृसिंहवाडी 28.5 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – इचलकरंजी  हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.