** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 21, 2021

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

 


 

          कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात 5.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.0, शिरोळ- 0.1, पन्हाळा- 0.1, शाहूवाडी- 5.2, राधानगरी -2.1, गगनबावडा- 2, करवीर- 0.3, कागल- 0.3, गडहिंग्लज- 0.0, भुदरगड- 0.3, आजरा- 0.0    चंदगड- 0.6 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.