** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 4, 2021

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

          कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 229.25 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-229.25, तुळशी -97.67, वारणा -905.96, दूधगंगा-673.62, कासारी- 72.36, कडवी -68.43, कुंभी-72.61, पाटगाव 98.75, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.414, जंगमहट्टी -31.606, घटप्रभा -29.140, जांबरे- 23.230 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98, कांदे- 6.060इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 12.2, फूट, सुर्वे- 14.8, रुई 40.3, इचलकरंजी 36.3, तेरवाड 34.8, शिरोळ -25.6  तर नृसिंहवाडी 22 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.