** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 1, 2021

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 

          कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 227.96 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-227.96, तुळशी -97.91, वारणा -900.32, दूधगंगा-672.28, कासारी- 71.87, कडवी -68.43, कुंभी-72, पाटगाव 98.67, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -31.61, घटप्रभा -26.91, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 11, फूट, सुर्वे 13, रुई 39.2, इचलकरंजी 35, तेरवाड 34, शिरोळ -25  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  21.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.