** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 7, 2021

गगनबावडा येथे 43.1 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 43.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 4.4, शिरोळ- 3.8, पन्हाळा- 6.1, शाहूवाडी- 27.8, राधानगरी -7.6, गगनबावडा- 43.1, करवीर- 2.4, कागल- 2.4, गडहिंग्लज- 2.9, भुदरगड- 6.9, आजरा-6.4    चंदगड- 4.8  मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.