** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, May 2, 2020

जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांचे ऑनलाईन अर्ज ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ उद्योग सुरु -जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोल्हापूर, दि. २ (जि.मा.का.) : आजअखेर जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांनी दिली.
            २ हजार ६२१ ऑनलाईन अर्जदारांपैकी ४२१ जणांनी बस, मिनी बस तसेच चार चाकी वाहन परवान्यासाठी अर्ज केल होता. याची छाननी करुन यातील ३२० पात्र अर्जदारांच्या ६८३ वाहनांसाठी  परवाने दिले आहेत.  वाहनपरवाना नको असणाऱ्या १ हजार ६२४ जणांचाही यात समावेश आहे.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.