कोल्हापूर,
दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : ज्येष्ठ
नागरिकांचे ओळखपत्र
(होलोग्राम) बनविण्यासाठी
संत गाडगेबाबा
बहुउददेशीय संस्था,
बोरगाव (धर्माळे)
ता. जि.अमरावती
यांनी
शासनाकडे
निवेदन
सादर
केले
आहे.
डिग्निटी
फौंडेशन
यांनी
अल्प
दरात
ज्येष्ठ
नागरिकांचे
ओळखपत्र
(होलोग्राम)
पुरवठा
करण्याबाबत
तयारी
दर्शविली
आहे.
डिग्निटी
फौंडेशन यांनी होलोग्रामचे पेटंटही मिळवले आहे. डिग्निटी फौंडेशन यांनी तयार केलेला होलाग्रामशी मिळता जुळता (Same To Same) डिग्निटी फौंडेशन यांनी सादर केलेल्या दरापेक्षा कमी दरांने इतर स्वयंसेवी संस्था ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र (होलोग्राम) पुरवठा करण्यास इच्छूक असल्यास उपरोक्त संस्थाशी संपर्क साधून दरपत्रक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका शेजारी, कोल्हापूर या
पत्यावर दि. 14
सप्टेंबर
पर्यंत सायंकाही 5.00 वा पर्यंत सादर करावे,
असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
0 00 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.