कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात पन्हाळा तालुक्यात 49 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 32.13 (521.50), शिरोळ- 22.29 (413.29),
पन्हाळा- 49 (1558.86), शाहूवाडी- 17.33 (1834), राधानगरी- 18.67 (1907.17),
गगनबावडा- 21 (4862.50), करवीर- 29.27 (1094.73), कागल- 25.29 (1231.71), गडहिंग्लज-
37.57 (915.86), भुदरगड- 24.40 (1476), आजरा- 32 (2156.50), चंदगड- 20.50 (2138)
तर हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, कागल व गडहिंग्लज या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.