कोल्हापूर, दि. 8
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यामध्ये प्रवेश
करणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 12
तालुक्यांमध्ये 19 ठिकाणी कोव्हिड-19 तपासणी नाके उभारण्यात आली आहेत, अशी माहिती
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
तालुका,
पोलीस ठाणे अंतर्गत येणारा तपासणी नाका आणि तपासणी केंद्र अनुक्रमे पुढील प्रमाणे -
शाहूवाडी-शाहूवाडी-आंबा- कोव्हिड केअर
सेंटर, एनडीपाटी कॉलेज, शाहूवाडी. शिरोळ-
जयसिंगपूर-अंकली टोलनाका उदगाव-इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी आणि
कोव्हिड केअर सेंटर, हॉस्टेल एच-9, संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे.
हातकणंगले-वडगाव-आष्टा
ते वडगाव रोड शिगाव पूल-इंदिरा गांधी मेमोरियल इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल
इचलकरंजी आणि कोव्हिड केअर सेंटर, हॉस्टेल एच-9, संजय घोडावत युनिव्हर्सिटी
अतिग्रे. आजरा- आजरा-बहिरेवाडी- उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज
आणि कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह आजरा.
पन्हाळा-
कोडोली-चिकुर्डे अमृतनगर पूल इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी आणि कोव्हिड
केअर सेंटर एन. डी. पाटील कॉलेज शाहूवाडी. आजरा-आजरा-गवसे-
उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह,
गडहिंग्लज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, आजरा.
चंदगड-चंदगड-कन्नुर-उपजिल्हा
रुग्णालय गडहिंग्लज आणि कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह
गडहिंग्लज. गगनबावडा- गगनबावडा-करुळ
घाट- सीपीआर, कोल्हापूर, कोव्हिड केअर सेंटर डी.वाय. पाटील विद्यापीठ कदमवाडी आणि
कोव्हिड केअर सेंटर आयसोलेशन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर.
चंदगड-चंदगड-कोडाळी-उपजिल्हा
रुग्णालय गडहिंग्लज, कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह गडहिंग्लज.
शाहूवाडी- शाहूवाडी-कोकरुड पूल-
कोव्हिड केअर सेंटर, एन.डी.पाटील कॉलेज शाहूवाडी.
कागल-मुरगूड-लिंगणूर
चौकी ते निपाणी राधानगरी रोड- उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आणि कोव्हिड केअर सेंटर
आरटीओ चेक पोस्ट कोगनोळी टोलनाका कागल. गडहिंग्लज- नेसरी- मोडगे दड्डी ते हेब्बाळ जळद्याळ- उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज,
कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह गडहिंग्लज.
हातकणंगले-वडगाव-राष्ट्रीय
महामार्ग क्र. 4 किणी टोल नाका- इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, इचलकरंजी,
कोव्हिड केअर सेंटर हॉस्टेल एन-9, संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे, सीपीआर
कोल्हापूर, कोव्हिड केअर सेंटर डी.वाय.पाटील विद्यापीठ कदमवाडी, कोव्हिड केअर
सेंटर आयसोलेशन केंद्र, शेंडापार्क आणि कोव्हिड केअर सेंटर आरटीओ चेक पोस्ट
कोगनोळी टोलनाका, कागल.
कागल-कागल-
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 कोगनोळी टोलनाका, कोव्हिड केअर सेंटर आरटीओ चेक पोस्ट
कोगनोळी टोलनाका कागल. राधानगरी-राधानगरी-राधानगरी
तहसिल ऑफिस-सीपीआर, कोव्हिड केअर सेंटर डी.वाय.पाटील विद्यापीठ कदमवाडी. कोव्हिड
केअर सेंटर आयसोलेशन केंद्र शेंडापार्क, कोव्हिड केअर सेंटर ग्रामसेवक प्रशिक्षण
केंद्र, गारगोटी आणि कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह,
गडहिंग्लज.
हातकणंगले-हुपरी-रेंदाळ-बोरगाव
मार्ग- इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी. हातकणंगले- इचलकरंजी-शिरदवाड रोड पंचगंगा पूल- इंदिरा गांधी मेमोरियल
हॉस्पिटल इचलकरंजी.
शाहूवाडी-
शाहूवाडी- अनुस्कुरा- कोव्हिड केअर सेंटर एन.डी.पाटील कॉलेज शाहूवाडी, सीपीआर,
कोव्हिड केअर सेंटर डी.वाय.पाटील विद्यापीठ कदमवाडी आणि कोव्हिड केअर सेंटर
आयसोलेशन केंद्र, शेंडापार्क कोल्हापूर.
गडहिंग्लज-गडहिंग्लज-संकेश्वर
हिटणी नाका-उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आणि कोव्हिड केअर सेंटर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर वसतीगृह, गडहिंग्लज.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.