कोल्हापूर, दि.
14 (जिमाका): महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास
दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाच्या
विभागीय सहसंचालकांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.