** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, February 8, 2022

लोकशाही दिनात चार अर्ज प्राप्त

 

                    

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका):   जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये चार अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकशाही दिनात तहसिलदार पन्हाळा-1 अर्ज, तहसिलदार चंदगड-1 अर्ज व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालय- 2 अर्ज असे एकूण 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती करमणूक कर अधिकारी  रंजना बिचकर यांनी  दिली. 

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.