** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, February 8, 2022

कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका):   महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे दि. 11 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी  शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सकाळी 11.30 वा. होणार आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.