** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, February 4, 2022

डाटा ॲनेलिटिक्स आधारित संगणक प्रणालीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

 


 

       कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यात डाटा ॲनेलिटिक्स आधारित संगणक प्रणाली विकसित करुन प्रकल्प कार्यान्वित करावयाचा आहे. प्रकल्प अनुषंगिक कार्यान्वयन कामासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य असलेल्या सल्लागार संस्थेची नियुक्ती करावयाची आहे. त्या अनुषंगाने डाटा ॲनेलिटिक्स व संगणकीय क्षेत्रातील अग्रेसर संस्थांनी निविदा

सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी केले आहे.

      याबाबतचे प्रसिध्दीपत्रक www.kolhapur.gov.in  या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.