कोल्हापूर,दि.
12 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आजअखेर 708 रूग्णांपैकी 601 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 132 प्राप्त अवालापैकी 117 अहवाल
निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझीटिव्ह (708 पैकी यापूर्वीचे 3 अहवाल पॉझिटिव्ह आहेत असे
मिळून एकूण 132) आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 99 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यत
प्राप्त 12 पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील-1, हातकणंगले तालुक्यातील-1,
करवीर तालुक्यातील-5, पन्हाळा तालुक्यातील-2 व शाहुवाडी तालुक्यातील-1 व कोल्हापूर
महानगरपालिका क्षेत्रातील-2 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 70, चंदगड- 74,
गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 9, कागल- 57, करवीर- 19, पन्हाळा- 27,
राधानगरी- 64, शाहुवाडी- 176, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-25 असे एकूण 700 आणि पुणे -1,
सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि
आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 708 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 708 रूग्णांपैकी 601
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 99 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.