** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 14, 2020

गगनबावड्यात काल 34 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 34 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 3.63 एकूण 52.88 मिमी, शिरोळ- 1.43 एकूण 27.71 मिमी, पन्हाळा- 10.57 एकूण 184.71 मिमी, शाहुवाडी- 10.17 मिमी एकूण 229.67, राधानगरी- 22.33 मिमी एकूण 192.83 मिमी, गगनबावडा-34 मिमी एकूण 531.50 मिमी, करवीर- 7.64 एकूण 176.27 मिमी, कागल- 14.57 एकूण 152.71 मिमी, गडहिंग्लज- 5.71 एकूण 99.29 मिमी, भुदरगड- 21 एकूण 186.80 मिमी, आजरा- 16.25 मिमी एकूण 193.50 मिमी, चंदगड- 23.17 मिमी एकूण 235.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.