कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 109.50 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची
तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 9.25 एकूण
49.25 मिमी, शिरोळ- 5.29 एकूण 26.29 मिमी, पन्हाळा- 23 एकूण 174.14 मिमी, शाहुवाडी-
17.50 मिमी एकूण 219.50, राधानगरी- 40.33 मिमी एकूण 170.50 मिमी, गगनबावडा-109.50 मिमी
एकूण 497.50 मिमी, करवीर- 27.09 एकूण 168.64 मिमी, कागल- 31.57 एकूण 138.14 मिमी,
गडहिंग्लज- 21.14 एकूण 93.57 मिमी, भुदरगड- 46.60 एकूण 164.80 मिमी, आजरा- 39 मिमी
एकूण 177.25 मिमी, चंदगड- 40.17 मिमी एकूण 212.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची
नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.