कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 11 मिमी पाऊस पडल्याची नोंद
झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पन्हाळा तालुक्यात 2.43 मिमी, शाहुवाडी
तालुक्यात 6.50 मिमी, राधानगरी तालुक्यात 1 मिमी, गगनबावडा तालुक्यात 11 मिमी, गडहिंग्लज
तालुक्यात 0.57 मिमी, भुदरगड तालुक्यात 0.60 मिमी व चंदगड तालुक्यात 5 मिमी
पावसाची नोंद झाली असून हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल व आजरा तालुक्यात पाऊस निरंक आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.