** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, October 6, 2021

गडहिंग्लज तालुक्यात 11 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात 11 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.7, शिरोळ- 0.5, पन्हाळा- 0.4, शाहूवाडी- 0.6, राधानगरी -7.7, गगनबावडा- 0.4, करवीर- 0.6, कागल- 10.5, गडहिंग्लज- 11, भुदरगड- 7.1, आजरा- 8.9    चंदगड- 7.3मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.