** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 4, 2021

वन्यजीव विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन

 






कोल्हापूर दि. 4 ( जिमाका):  जागतिक पर्यटन दिनानिमित्य व पर्यटन सप्ताह अंतर्गत वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या विद्यमाने राधानगरी फॉरेस्ट ऑफिस ते दाजीपूर अभयारण्य अशा 45 कि.मी सायकल रॅलीचे आयोजन  करण्यात आले होते.

सकाळी 8 वाजता वन्यजीव विभागाकडून रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली . रॅलीमध्ये 6 वर्षांपासून ते 65 वर्षातील  जवळपास 25 ते 30 सायकलिस्ट सहभागी झाले होते.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.