** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 1, 2021

हातकणंगले तालुक्यात 11.2 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात 11.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 11.2, शिरोळ- 0.8, पन्हाळा- 0.0, शाहूवाडी- 0.4, राधानगरी -0.5, गगनबावडा- 0.9, करवीर- 0.1, कागल- 2, गडहिंग्लज- 0.1, भुदरगड- 0.2, आजरा-0.1  मिमी व  चंदगड- 1.5  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.