** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 18, 2021

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांचा जिल्हा दौरा

 


 

 

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज्योती दिपक ठाकरे या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे आगमन.

बुधवार दि. 20 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील माविम स्थापित गटांना भेटी.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.