कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात शाहूवाडी
तालुक्यात 5.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 2.6, शिरोळ- 0.1, पन्हाळा- 4.6, शाहूवाडी- 5.6,
राधानगरी -0.4, गगनबावडा- 5.1, करवीर- निरंक, कागल- निरंक, गडहिंग्लज- 2.6,
भुदरगड- 0.1, आजरा-2.3 मिमी व चंदगड- 0.3
पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.