कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 311 प्राप्त अहवालापैकी 310 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल
पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 445 प्राप्त अहवालापैकी 441 अहवाल
निगेटिव्ह तर 4 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1989 प्राप्त
अहवालापैकी 1974 निगेटिव्ह तर 15 पॉझीटिव्ह असे एकूण 20 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 6 हजार 214
पॉझीटिव्हपैकी 2 लाख 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण
359 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 20 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-0, भुदरगड-0, चंदगड-0, गडहिंग्लज-0, गगनबावडा-0, हातकणंगले-1, कागल-0, करवीर-2, पन्हाळा-0,
राधानगरी-0 शाहूवाडी-2, शिरोळ-0, नगरपरिषद क्षेत्र-6, कोल्हापूर महापालिका
क्षेत्र-9, इतर जिल्हा व राज्यातील-0 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय
रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5446, भुदरगड- 5114, चंदगड- 3902,
गडहिंग्लज- 7594, गगनबावडा-732, हातकणंगले-23462, कागल-8026, करवीर-31747,
पन्हाळा-10778, राधानगरी-5014, शाहूवाडी-5034, शिरोळ- 13714, नगरपरिषद क्षेत्र-22578,
कोल्हापूर महापालिका 53 हजार 975 असे एकूण 1 लाख 97 हजार 469 आणि इतर जिल्हा व
राज्यातील – 8 हजार 745 असे मिळून एकूण 2 लाख 6 हजार 214 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 6 हजार 214 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 2 लाख 77 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 778 जणांचा
मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या
359 इतकी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.