कोल्हापूर,
दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 26 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली
आहे.
जिल्ह्यात
आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 11.2, शिरोळ- 4.9, पन्हाळा- 8.9, शाहूवाडी- 2.8,
राधानगरी -2.2, गगनबावडा- 26, करवीर- 5.3, कागल- 6.3, गडहिंग्लज- 12.4, भुदरगड- 2.6,
आजरा-3.4 मिमी व चंदगड- 7.4
पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.