कोल्हापूर, दि. 5 (जिमाका)
: भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध
करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर सन 2019-20 व सन 2021-22 चे शिष्यवृत्तीचे
अर्ज भरण्यासाठी
20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक
आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
Tuesday, October 5, 2021
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.