** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 11, 2021

शाहूवाडी तालुक्यात 18.8 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात 18.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 6.3, शिरोळ- 5.5, पन्हाळा- 8.1, शाहूवाडी- 18.8, राधानगरी -1.7, गगनबावडा- 0.3, करवीर- 0.3, कागल- 4.1, गडहिंग्लज- 0.0, भुदरगड- 16.8, आजरा- 3.3    चंदगड- 14.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.