** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 4, 2021

करवीर तालुक्यात 13.2 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यात करवीर तालुक्यात 13.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 8.6, शिरोळ- 4.4, पन्हाळा- 0.3, शाहूवाडी- 0.1, राधानगरी -0.5, गगनबावडा- 0.1, करवीर- 13.2, कागल- 6, गडहिंग्लज- 1.2, भुदरगड- 7.4, आजरा-10.6  मिमी व  चंदगड- 2.6  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.