कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यात गगनबावडा
तालुक्यात 27.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे
आहे. हातकणंगले- 5.1, शिरोळ- 3.1, पन्हाळा- 12.1, शाहूवाडी- 6.5, राधानगरी -2.5,
गगनबावडा- 27.8, करवीर- 14, कागल- 1.8, गडहिंग्लज- 0.2, भुदरगड- 7.1, आजरा-
निरंक व
चंदगड- 2.1 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.