** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 14, 2021

महिला लोकशाही दिन सोमवारी

 

 


कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : ऑक्टोबर महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी दिली.

या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही  श्रीमती  शिंदे  यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.