** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 8, 2021

भुदरगड तालुक्यात 31 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात भुदरगड तालुक्यात 31 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 22.7, शिरोळ- 4.5, पन्हाळा- 11.6, शाहूवाडी- 23.2, राधानगरी -10.4, गगनबावडा- 9.3, करवीर- 28, कागल- 25.3, गडहिंग्लज- 12.3, भुदरगड- 31, आजरा- 19.7    चंदगड- 0.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.