** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, October 10, 2021

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 

 


 कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.10 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.10, तुळशी -97.91, वारणा -974.18, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.49, कुंभी-76.83, पाटगाव 104.63, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -73.81, जांबरे- 23.23 आंबेआहोळ - 30.98  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 11.9, फूट, सुर्वे- 14.2, रुई 40.5, इचलकरंजी 37, तेरवाड 35.9, शिरोळ -26  तर नृसिंहवाडी 24.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी  हा बंधारा पाण्याखाली आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.