** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 1, 2020

करवीर तालुक्यात सर्वाधिक 45.73 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 1 मिमी पाऊस





       
            कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक 45.73 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 1 मिमी पावसाची नोंद झाली.
            जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 4.25 मिमी एकूण 108.50 मिमी, शिरोळ- 1 मिमी एकूण 30.09 मिमी, पन्हाळा- 16.43 एकूण 158.91 मिमी, शाहूवाडी-25.50 मिमी एकूण 215.91, राधानगरी- 16.83 मिमी एकूण 75.98 मिमी, गगनबावडा- 15 मिमी एकूण 42.05 मिमी, करवीर- 45.73 मिमी एकूण 746.73 मिमी, कागल- 19.43 मिमी एकूण 458.54 मिमी, गडहिंग्लज-11.86 मिमी एकूण 191.44 मिमी, भुदरगड- 12.20 मिमी एकूण 107.71 मिमी, आजरा- 18.75 मिमी एकूण 144.19 मिमी, चंदगड- 21.33 मिमी एकूण 112.66 मिमी

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.