** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, June 3, 2020

करवीर तालुक्यात सर्वाधिक 98.36 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 10.14 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक 98.36 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 10.14 मिमी पावसाची नोंद झाली.
            जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 20 मिमी एकूण 170.20 मिमी, शिरोळ- 10.14 मिमी एकूण 98.31 मिमी, पन्हाळा- 66 एकूण 212.79 मिमी, शाहूवाडी- 73 मिमी एकूण 206.03, राधानगरी- 49.83 मिमी एकूण 74.98 मिमी, गगनबावडा- 59.50 मिमी एकूण 55.61 मिमी, करवीर- 98.36 मिमी एकूण 535.38 मिमी, कागल- 63.29 मिमी एकूण 497.88 मिमी, गडहिंग्लज-40.14 मिमी एकूण 215.98 मिमी, भुदरगड- 66.20 मिमी एकूण 194.82 मिमी, आजरा- 80.25 मिमी एकूण 205.71 मिमी, चंदगड- 74.50 मिमी एकूण 131.16 मिमी.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.