इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २५ जुलै, २०२०

कोविड काळजी केंद्रासाठी समन्वय अधिकारी नियुक्त - जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हयाकोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोविड काळजी केंद्र, कोविड समर्पित आरोग्य केंद्र व संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे संपूर्ण कामकाज प्रभावीपणे घेणे पूर्ण करुन व व्यवस्थापन करुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरु करण्यात येत असलेल्या कोविड काळजी केंद्र/ कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्र व संस्थात्मक अलगीकरण समन्वय अधिकारी व निंयत्रण अधिकारी तसेच सहाय्यक नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिली.

जिल्ह्यात सुरु करण्यात येत असलेल्या कोव्हिड काळजी केंद्र/ कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्र व संस्थात्मक अलगीकरण केंद्राच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी उपविभागीय अधिकारी व  तहसिलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहतील

समन्वय अधिकारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदा-या-

समन्वय अधिकारी यांनी त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमून दिलेल्या कोविड काळजी केंद्र, कोविड समर्पित आरोग्य केंद्र  व संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे खालील प्रमाणे कामकाज पार पाडावयाचे आहे. त्याच बरोबर त्यांना नेमून दिलेल्या उपविभागाचे इतर नियंत्रण अधिकारी तसेच सहाय्यक नियंत्रण अधिकारी यांचेशी समन्वय साधून आपले नेमून दिलेल्या उपविभागातील सर्व केंद्राचे व्यवस्थापन सुरळीत पार पाडले जाईल्‍ या विषयी आपलेस्तरावरुन पाठपुरावा करणेचा आहे. त्याच बरोबर नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोविड काळजी केंद्र, कोविड समर्पित आरोग्य केंद्र  व संस्थात्मक अलगीकरण केंद्रांचे कामकाज, नियंत्रण व व्यवस्थापन संबधित मुख्याधिकारी यांनी करणेचे आहे.

ब) नियंत्रण अधिकारी व सहाय्यक नियंत्रण अधिकारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदा-या-

नियंत्रण अधिकारी म्हणून नेमून दिलेल्या कोविड काळजी केंद्र / कोविड समर्पित आरोग्य केंद्र / संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे पुढील प्रमाणे कामकाज पार पाडावयाचे आहे.

1.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या रूग्णासाठी आवश्यक असणारे सर्व उपचारात्मक व प्रतिबंधात्मक वैदयकीय सेवा पुरविल्या जात आहेत याबाबतची खातरजमा करणे.

2.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक सर्व साधन सामुग्री, औषधे व इतर वैदयकीय साहित्य उपलब्धता व आवश्यकतेनुसार योग्य वापर याबाबत भांडारगृहाची तपासणी करुन खात्री करणे.

3.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये नियुक्त आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचेकडून कामकाज सुरळीत पार पाडले जात आहे, याचे पर्यवेक्षण करणे.

4.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये रूग्ण दाखल व डिस्चार्ज, ॲडमिट असलेल्या रूग्णांचे तापमान, बी. पी. , ग्लुकोज तपासणी, पल्सऑक्सी मीटरने  Saturation ची तपासणी , इत्यसादी व्हायटल पॅरामिटरच्या दैनंदिन तपासण्या तसेच सदर नोंदी संगणक प्रणालीवर घेतल्या जात आहेत याची तपासणी करणे. 

5.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता-निर्जंतुकीकरण, रुग्णवाहिका वाहतूक व्यवस्थापन, बायोमेडिकल कचरा व मृतदेह व्यवस्थापन विषयक कामकाजाची पाहणी करणे, संबंधित कामासाठी नेमणूक केलेल्या अशासकीय/सेवाभावी संस्थेशी समन्वय ठेऊन त्याबाबतच्या योग्य त्या सूचना देणे.

6.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सीजन पुरवठा, रुग्णांसाठी जेवण, -निर्जंतुकीकरण साहित्य, व इमारती देखभाल संबंधीची कामे याची तपासणी करुन पुरवठा सुरळीत राहिल हे पाहणे.

7.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्राचे परिसरातील कायदा सुव्यवस्था पाहणी व संबंधितांना योग्य त्या सूचनां करणे.

8.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये तंत्रज्ञान अधिकारी यांचे मार्फत संगणक प्रणाली व्यवस्थापन, डेटा इंट्री कामकाज, स्टेशनरी पुरवठा, करमणूक विषयक साधने याबाबत तपासणी करणे.

9.      कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये नियुक्त असलेल्या सर्व वैदयकीय अधिकारी/ इतर कर्मचारी यांचे मनोबल चांगले राहिल या अनुषंगाने त्यांचेशी समन्वय ठेवणे.

10.  संबधित नियुक्त नियंत्रण अधिकारी / वैदयकीय अधिकारी यांनी इतर विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत संबंधीत कोविड काळजी केंद्र/ कोविड समर्पित आरोग्य केंद्राचे कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पार पाडले जाऊन रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील याबाबत समन्वय करणे .

11. संस्थात्मक अलगिकरण केंद्रामध्ये दाखल असलेल्या नागरीकांना सर्व सोयी सुविधा पुरविणे, दाखल नागरिकांना वैदयकिय उपचारात्मक व प्रतिबंधात्मक वैदयकीय सेवा, सदर केंद्रामधील स्वच्छता व निर्जंतुकीकरण इमारत देखभाल संबधीची कामे, केंद्राचे परिसरातील कायदा सुव्यवस्था विषयक सर्व कामकाज पार पाडणे.

12. उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांनी कोविड -19 रूग्णांच्या संख्येमध्ये होणारी वाढ पाहता आपलेस्तरावरून या व्यतिरीक्त कोविड काळजी केंद्र व संस्थात्मक अलगीकरण केंद्र यांची नव्याने स्थापन करून त्या विषयीचे सर्व व्यवस्थापन करणेत यावे.

13.  कोविड काळजी केंद्र, कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये व संस्थात्मक अलगिकरण केंद्रामध्ये आवश्यक कामकाजासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची आपलेस्तरावरून नियुक्ती करणेत यावी.

नगरपालिका / नगरपंचायत / नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कामकाजासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील व ग्रामीण भागातील कार्यक्षेत्रासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी या कामकाजासाठी तांत्रिक मागदर्शन व सहाय्य करावयाचे आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी कामात कसूर केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम 2020 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

 

दुसऱ्या टप्प्यातील कोविड काळजी केंद्र / कोविड समर्पित आरोग्य

केंद्रासाठी /संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी

 

समन्वय अधिकाऱ्याचे नाव व पदनाम

तालुका

नियंत्रण अधिकाऱ्याचे नाव व पदनाम

कोविड काळजी केंद्राचे नाव

संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे नांव

वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी, करवीर

मो. नं. 8308637322

सहाय्यक अधिकारी-

 

1. शितल मुळे-भामरे, तहसिलदार करवीर

 

 

 

 

 

 

2. संगमेश कोडे, तहसिलदार गगनबावडा

 

 

करवीर

वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी, करवीर

मो. नं. 8308637322

सहाय्यक अधिकारी-

1. आर. जे. फाटक, उपविभागीय कृषी अधिकारी करवीर

मो.नं. 9422508670

 

2. एच.ए. हावळे, तालुका कृषी अधिकारी, करवीर

मो.नं. 9503587117

सध्या कार्यरत:-

के.आय.टी. मुलांचे वसतीगृह, गोकूळ शिरगांव, करवीर

 

नव्याने अस्थापित:-

1.भोगावती महाविदयालय मुलींचे वसतीगृह, कुरुकली, करवीर

2. जिल्हा परिषद विदयानिकेतन स्कूल, शिंगणापूर, करवीर

1. दुधगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल, इस्पुर्ली, करवीर

2. माऊली पब्लिक स्कूल, इस्पूर्ली, करवीर

3. के.आय.टी. मुलींचे वसतीगृह, गोकूळ शिरगांव, करवीर

 

गगनबावडा

श्री उत्तम देसाई, अतिरिक्त प्रकल्प संचालक, वसुंधरा, कोल्हापूर

 

सहाय्यक अधिकारी-

जी.ए.खाडे, तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा

मो.नं. 9922343352

सध्या कार्यरत:-

समाजकल्याण वसतीगृह गगनबावडा

 

नव्याने अस्थापित:-

कस्तुरबा गांधी वसतीगृह,  गगनबावडा

1. आनंदी महाविदयालय, गगनबावडा

रामहरी भोसले,

उपविभागीय अधिकारी, राधानगरी

मो.नं. 9657444516

 

सहाय्यक अधिकारी-

 

1. शिल्पा ठोकडे, तहसिलदार कागल

 

 

 

2. मिना निंबाळकर, तहसिलदार राधानगरी

 

कागल

रामहरी भोसले,

उपविभागीय अधिकारी, राधानगरी

मो.नं. 9657444516

सहाय्यक अधिकारी-

1. पंडीत पाटील, मुख्याधिकारी, कागल न.पा.

मो. नं. 9850704021

 

2. ए.ए.माने, तालुका कृषी अधिकारी, कागल

मो.नं. 8275194863

सध्या कार्यरत:-

आर.टी.ओ. चेकपोष्ट, कागल

 

नव्याने अस्थापित:-

1. गोदामे (2) कोगनोळी टोल नाका कोविड काळजी केंद्र, कागल

2. देवचंद कॉलेज वसतीगृह, अर्जुननगर, कागल

1. डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह कागल

2. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड

3. डाएट महाविदयालय, कागल

राधानगरी

हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी भुसंपान क्र. 6, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर मो. नं. 9767072331

 

सहाय्यक अधिकारी-

1. पी.बी.माने, तालुका कृषी अधिकारी, राधानगरी

मो.नं. 8888271477

सध्या कार्यरत:-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय हॉस्टेल, राधानगरी

 

नव्याने अस्थापित:-

1. अनुसुचित जाती-जमाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, राधानगरी

1. आय.टी.आय. राधानगरी

2. राधानगरी महाविदयालय मुलींचे वसतीगृह, राधानगरी

संपत खिलारी,

उपविभागीय अधिकारी, भुदरगड

मो.नं. 9011027027

 

सहाय्यक अधिकारी-

 

1. अमोल कदम, तहसिलदार भुदरगड

 

 

2. विकास अहिर, तहसिलदार आजरा

 

भुदरगड

संपत खिलारी,

उपविभागीय अधिकारी, भुदरगड

मो.नं. 9011027027

 

सहाय्यक अधिकारी-

1. ए.डी. भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

मो.नं. 9404990777

सध्या कार्यरत-

1 ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, गारगोटी, ता. भुदरगड

 

नव्याने अस्थापित:-

2. भक्त निवास, संत बाळूमामा मंदी, आदमापूर, ता. भुदरगड

 

1. संयुक्त प्रशिक्षण केंद्र गारगोटी

2. इंजीनिअरींग मुलींचे वसतीगृह गारगोटी

3. अंगणवाडी कार्यकर्ते प्रशिक्षण केंद्र, गारगोटी

4. कर्मविर हिरेमुलींचे वसतीगृह, गारगोटी

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह, गारगोटी

आजरा

श्रावण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर,

मो. नं. 9130900900

 

सहाय्यक अधिकारी-

1. अजिंक्य पाटील, मुख्याधिकारी, आजरा न.पा.

मो. नं. 8275661393

2. के.एम. मोमीन, तालुका कृषी अधिकारी, आजरा

मो.नं. 9766321102

सध्या कार्यरत:-

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह, साळगाव रोड, आजरा

 

नव्याने अस्थापित:-

1.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतीगृह, आजरा

1. रोझरी हायस्कूल, आजरा

2. जनजा एज्युकेशन सोसायटी, मुलींचे वसतीगृह, आजरा

विकास खरात,

उपविभागीय अधिकारी इचलकरंजी

मो.नं. 8830333748

सहाय्यक अधिकारी-

1. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसिलदार शिरोळ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2. प्रदिप उबाळे, तहसिलदार हातकणंगले

 

 

 

3. मैमुनिस्सा सनदे, अपर तहसिलदार, इचलकरंजी

 

 

 

 

शिरोळ

स्मिता कुलकर्णी,

उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो),

कोल्हापूर

मो. नं. 9422907230

1. सहाय्यक अधिकारी-

तैमुर मुल्लाणी, मुख्याधिकारी, न.पा. शिरोळ

मो.नं. 7276737278

नव्याने अस्थापित:-

1. डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, मौ. आगर, शिरोळ

 

 

1. भक्त निवास नृसिंहवाडी

2. महादबा पाटील महाराज मठ नृसिंहवाडी

3. यात्री निवास, नृसिंहवाडी

 

2. सहाय्यक अधिकारी-

डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसिलदार शिरोळ

मो.नं. 7588695505

नव्याने अस्थापित:-

1.जे. जे. मगदूम मेडीकल कॉलेज, आगर, शिरोळ

2.मोदी  होमिओपॅथी हॉस्पीटल, जयसिंगपूर,  शिरोळ

1.जे. जे. मगदूम, इंजिनिअरींग कॉलेज वसतीगृह, जयसिंगपूर

2. लक्ष्मीबाई घोडावत, मुलींचे वसतीगृह, जयसिंगपूर

 

3. सहाय्यक अधिकारी-

टिना गवळी, मुख्याधिकारी, न.पा. जयसिंगपूर

मो.नं. 9145732834

1. कुंजवन वसतीगृह, उदगाव, शिरोळ

2. शरद इन्सिटयुट यड्राव, शिरोळ

 

4. सहाय्यक अधिकारी-

 निखिल जाधव, मुख्याधिकारी, न.पा. कुरूंदवाड

मो.नं. 8087906950

1. जैन सांस्कृतीक भवन, कुरूंदवाड

 

हातकणंगले

 

विकास खरात,

उपविभागीय अधिकारी इचलकरंजी

मो.नं. 8830333748

 

1. सहाय्यक अधिकारी-

योगेश कदम, मुख्याधिकारी, हातकणंगले न.पा.

मो. नं. 7387457058

 

2. सहाय्यक अधिकारी-

संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, इचलकरंजी न.पा.

मो.नं. 8275274369

सध्या कार्यरत:-

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, हातकणंगले

 

नव्याने अस्थापित:-

1.तात्यासाहेब मुसळे स्कूल, इचलकरंजी

2. डी. के.टी.ई. गर्ल्स हॉस्टेल, इचलकरंजी

 

पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय:-

1. इंदिरा गांधी सामन्य रूग्णालय, इचलकरंजी

1. आण्णासाहेब डांगे, आश्रमशाळा, हातकणंगले

2. यशोलक्ष्मी मंगल कार्यालय कबनूर

3. महेश सेवा समिती ,भवन इचलकरंजी

4. व्यकटेश्वरा स्कूल, इचलकरंजी

5. पंचरत्न मंगल कार्यालय पंचगंगा हातकणंगले

6. शुभंकरोती मंगल कार्यालय लक्ष्मी इंडस्ट्रीज रोड तिळवणी

7. रघु जानकी मंगल कार्यालय इचलकरंजी

 

3. सहाय्यक अधिकारी-

स्नेहलता कुंभार, मुख्याधिकारी, हुपरी न.पा.

मो. नं. 8805716871

नव्याने अस्थापित:-

1. चंद्राबाई शांताप्प्पा शेंडुरे वसतीगृह, हुपरी

 

1. जनता शिक्षण महाविदयालय, हुपरी

4. सहाय्यक अधिकारी-

सुषमा कोल्हे, मुख्याधिकारी, पेठवडगांव न.पा.,

 मो. नं. 9130555892

नव्याने अस्थापित:-

1. अशोकराव माने कॉलेज येथील नानिवडेकर वसतिगृह, वाठार

 

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला वसतीगृह,  पेठवडगांव

 

हातकणंगले

दत्तात्रय कवितके,

जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर

मो.नं. 9422087077

 

सहाय्यक अधिकारी-

1. प्रदिप उबाळे, तहसिलदार हातकणंगले

 मो.नं. 9822683417

 

2. अरूण जाधव, गटविकास अधिकारी हातकणंगले

मो. नं. 9156859199

नव्याने अस्थापित:-

1. संजय घोडावत हॉस्टेल अतिग्रे एच-5 व एच-6, अतिग्रे, हातकणंगले

 

2.संजय घोडावत हॉस्टेल एच-7, अतिग्रे, हातकणंगले

 

3.संजय घोडावत हॉस्टेल एच-8 व एच-9, अतिग्रे, हातकणंगले

 

 

अमित माळी, उपविभागीय अधिकारी, पन्हाळा

मो.नं. 9860951642

 

सहाय्यक अधिकारी-

 

 

1.  रमेश शेंडगे, तहसिलदार पन्हाळा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2. गुरू बिराजदार,

तहसिलदार शाहुवाडी

 

पन्हाळा

अमित माळी, उपविभागीय अधिकारी, पन्हाळा

मो.नं. 9860951642

सहाय्यक अधिकारी-

1.ए.एस. तळेकरी, सहाय्यक निबंधक पन्हाळा,

मो.नं. 8888092437

सध्या कार्यरत:-

1. एकलव्य ॲकॅडमी राक्षी फाटा, पन्हाळा

नव्याने अस्थापित:-

1.संजीवन महाविद्यालय, पन्हाळा

2. प्राथमिक आरोग्य केंद्र, पोर्ले

3. डॉ. पाटील आयुर्वेदिक रूग्णालय, बोरपाडळे, पन्हाळा

1. पन्हाळा पब्लीक स्कुल

2. फोर्ट इंटरनॅशनल वाघबीळ 

    पन्हाळा

3. मागासवर्गीय वसतीगृह, माले

4. वारणा पॉलिटेक्निकल वसतीगृह, वारणानगर, पन्हाळा

 

डी. एस. देशमुख, जिल्हा मृद चाचणी व सर्व्हेक्षण अधिकारी, कोल्हापूर

मो. न. 8275449809

सहाय्यक अधिकारी-

1. आर. डी. धायगुडे, तालुका कृषी अधिकारी, पन्हाळा

मो.नं. 9405548570

2. प्रसाद बारटक्के, उपअभियंता ग्रा.पा.पु. पंचायत समिती, हातकणंगले 

मो.नं. 9921100499

कोविड समर्पित आरोग्य केंद्र-

1. यशवंत आयुर्वेदिक हॉस्पीटल, कोडोली, पन्हाळा

 

2. महात्मा गांधी हॉस्पीटल, पारगाव, हातकणंगले

 

 

शाहुवाडी

मकरंद कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी, कोल्हापूर

मो.नं. 9422042628

 

सहाय्यक अधिकारी-

1. शिला पाटील, मुख्याधिकारी, मलकापूर न.पा.

मो. नं. 9423329657

सहाय्यक अधिकारी-

1. ए.एम.चोपडे, सहाय्यक निबंधक शाहूवाडी

मो.नं. 8329234915

 

सध्या कार्यरत:-

1. डॉ. एन.डी.पाटील महाविदयालय, पेरिड

 

नव्याने अस्थापित:-

1.अल्फान्सो ‍इंग्लिश मेडीयम स्कूल, करंजोशी ता. शाहुवाडी

 

 

 

 

1. शाहु हायस्कुल शाहुवाडी

2. ग्रामीण रूग्णालय मलकापूर

3. प्राचार्य अशोकराव माने इन्स्टीट्युट ऑफ फार्मासिटीकल सायन्सेस ॲन्ड रिसर्च सावे ता. शाहूवाडी

4. दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी

5. महात्मा गांधी विद्यालय सरूड

6. शिवशाहू महाविद्यालय सरूड

7. डॉ. एन.डी.पाटील महाविदयालय, मुलींचे वसतीगृह,  पेरिड

8. आयटीआय येळाणे

9. प्राथमिक आरोग्य केंद्र शितुर

 

शाहुवाडी

 ज्ञानदेव वाकुरे,  जिल्हा अधिक्षक, जिल्हा कृषी कार्यालय, कोल्हापूर मो.नं. 9881053400

सहाय्यक अधिकारी-

1. व्ही.व्ही. कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी, शाहूवाडी

मो.नं. 9763714119

नव्याने अस्थापित:-

1. आनंदकुंज नॅचरोपॅथी हॉस्पीटल, करंजफेण

1. गारवा रिसॉर्ट, तळवडे ता. शाहूवाडी

2. चैतन्य हिल, तळवडे ता. शाहूवाडी

3. दिग्वीजय रिसॉर्ट, तळवडे ता. शाहूवाडी

4. डॉल्फिन रिसॉर्ट, केर्ले ता. शाहूवाडी

5.गोकुळ रिसॉर्ट, तळवडे ता. शाहूवाडी

6. निसर्गहिल रिसोर्ट, तळवडे ता. शाहूवाडी

7. जंगल रिसॉर्ट, आंबा ता. शाहूवाडी

8.वनविसावा रिसोर्ट, आंबा ता. शाहूवाडी

9. श्रध्दासबुरी रिसॉर्ट, आंबा ता. शाहूवाडी

10. मनाली रिसॉर्ट, आंबा ता. शाहूवाडी

11. अंबादीप रिसोर्ट, आंबा ता. शाहूवाडी

विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज

मो.नं. 8600015796

 

सहाय्यक अधिकारी-

1. दिनेश पारगे, तहसिलदार गडहिंग्लज

 

 

 

 

 

 

2. विनोद रणनवरे, तहसिलदार चंदगड

गडहिंग्लज

उमेश पाटील, प्राचार्य, रामेती, कोल्हापूर

मो.नं. 9404990999

 

सहाय्यक अधिकारी-

1. नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी, गडहिंग्लज न.पा.

मो. नं. 9130555892

2. पी.पी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, गडहिंग्लज मो.नं. 9822342022

सध्या कार्यरत:-

1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण मुलींचे वसतीगृह, गडहिंग्लज

नव्याने अस्थापित:-

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण मुलांचे वसतीगृह, गडहिंग्लज

कोविड समर्पित आरोग्य केंद्र-

2. केदारी रेडेकर हॉस्पिटल, गडहिंग्लज

1. देवदासी छात्र वसतीगृह संकेश्वर रोड गडहिंग्लज

2. म.दु. श्रेष्ठी विद्यालय गडहिंग्लज

3. आय टी आय हॉस्टेल शेंद्री माळ गडहिंग्लज

4.  साई इंटरनॅशनल स्कूल, शेंद्री माळ, गडहिंग्लज

5. गडकरी होमीओपॅथीक महाविदयालय, शेंद्री, गडहिंग्लज

चंदगड

विजया पांगारकर,

उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज

मो.नं. 8600015796

 

सहाय्यक अधिकारी-

1. अभिजीत जगताप, मुख्याधिकारी, चंदगड न.पा.

मो. नं. 7020726907

 

2. किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी, चंदगड

मो.नं. 9764440767

सध्या कार्यरत:-

1. फादर अँग्नेस इंग्लिश मिडीयम स्कूल, चंदगड

नव्याने अस्थापित:-

1. वांद्रे पॉलिटेक्नीकल कॉलेज तुर्केवाडी, चंदगड

2. माडखोलकर कॉलेज, चंदगड

1.स्टीफन हायस्कूल चंदगड

2. समाज कल्याण वसतीगृह, चंदगड

3. विदयामंदीर जिल्हा परिषद शाळा, चंदगड

 

 

 00 0 0 0 0

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.