** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 27, 2020

जप्त वाहनांचा लिलाव स्थगित


कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्या कार्यालयात जप्त केलेल्या वाहनांचा व इतर जप्त मुद्देमालाचा (बॅरेल, बाटल्या इ.) 28 जुलै रोजीचा होणारा जाहीर लिलाव  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एस. बरगे यांनी दिली.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.