कोल्हापूर,दि. 31
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व देशभक्त रत्नाप्पा कुंभार
कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते
12.30 वा. .“Career After SSC & HSC” यावर
ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात
आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी
दिली.
मार्गदर्शन
आशुतोष साळी (Young Professional Ministry Of Labour & Employment Model
Career Centre Thane.) हे करणार आहेत. मार्गदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/33aGTvB या गुगल शिटवर वैयक्तिक
माहिती भरुन ऑनलाईन https://meet.google.com/qig-vfoo-nmb
या
लिंकवर ऑनलाईन सहभागी व्हावे असे,
आवाहन सहायक आयुक्त श्री. करीम यांनी केले
आहे.
मार्गदर्शन
सत्रास आपण वरील गुगल ॲपच्या लिंकवर जॉईन होवून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी
लाभ घ्यावा ही विंनती.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.