** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 15, 2020

गगनबावडा तालुक्यात 59.50 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 59.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 1.88  एकूण 168.25 मिमी, शिरोळ- 1 एकूण 165.71 मिमी, पन्हाळा- 15.14 एकूण 523.57 मिमी, शाहूवाडी- 10.83 एकूण 744.33 मिमी, राधानगरी- 9.67 एकूण 743.67 मिमी, गगनबावडा- 59.50 मिमी एकूण 1923 मिमी, करवीर- 9.55 एकूण 390.27 मिमी, कागल- 5.43 एकूण 508.29 मिमी, गडहिंग्लज- 6.86 एकूण 355.71 मिमी, भुदरगड- 9.20 एकूण 621.20 मिमी, आजरा- 10 एकूण 858 मिमी, चंदगड- 2.50 मिमी एकूण  780.33 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.