** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 24, 2020

आजरा तालुक्यात 4.50 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  आजरा तालुक्यात 4.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.13 एकूण 203.25, कागल- 0.29 एकूण 588.86 मिमी, आजरा- 4.50 एकूण 969.50  मिमी, चंदगड- 0.33 एकूण 894.33 मिमी पाऊस  तर शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, करवीर, गडहिंग्लज व भुदरगड या ठिकाणी पाऊस निरंक आहे.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.