** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 27, 2020

उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत


कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कोल्हापूर शहरातील सहकारी संस्थासाठीचे उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर हे कार्यालय 1 जुलैपासून तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र, श्री शाहु सांस्कृतिक भवनशेजारी, मेन रोड, श्री शाहु मार्केट यार्ड, कोल्हापूर- 416005 या नवीन पत्त्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.