** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 20, 2020

शाहूवाडी तालुक्यात 17 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  शाहूवाडी तालुक्यात 17 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 0.63  एकूण 196.25मिमी, शिरोळ- 0.00 एकूण 188.43 मिमी, पन्हाळा- 4.57 एकूण 582.71 मिमी, शाहूवाडी- 17 एकूण 850.83 मिमी, राधानगरी- 0.00 एकूण 872.17 मिमी, गगनबावडा- 15 मिमी एकूण 2231.50 मिमी, करवीर- 2.18 एकूण 449.55 मिमी, कागल- 0.86 एकूण 582 मिमी, गडहिंग्लज- 0.86 एकूण 402.14 मिमी, भुदरगड- 7.80 एकूण 698.60 मिमी, आजरा- 0.50 एकूण 956.25 मिमी, चंदगड- 3.17 मिमी एकूण  856.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.