कोल्हापूर,दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आज सकाळी 10 वाजेपर्यंत 383 प्राप्त अहवालापैकी 184 निगेटिव्ह तर 155 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत. (44 अहवाल प्रलंबित आहे) अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 215 प्राप्त अहवालापैकी 162
निगेटिव्ह आहेत, तर 53 पॉझीटिव्ह असे एकूण 208 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 4829 पॉझीटिव्हपैकी 1935
जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2756 पॉझीटिव्ह रुग्ण
आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 208 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-5, चंदगड-3,, गडहिंग्लज-7, हातकणंगले-41, कागल-1, करवीर-16, पन्हाळा-10,
राधानगरी-4, शाहूवाडी-2, शिरोळ-39 नगरपालिका क्षेत्र- 29, कोल्हापूर महापालिका
क्षेत्र- 51 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि
मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 112, भुदरगड- 102,
चंदगड- 347, गडहिंग्लज- 214, गगनबावडा- 9, हातकणंगले- 368, कागल- 82, करवीर- 536,
पन्हाळा- 208, राधानगरी- 157, शाहूवाडी- 263, शिरोळ- 171, नगरपरिषद क्षेत्र- 1047,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1150 असे एकूण 4766 आणि इतर जिल्हा व राज्यातील 63 असे मिळून एकूण 4829 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 4829 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1935
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 138 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2756 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.