** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, July 25, 2020

शाहूवाडी तालुक्यात 2.67 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  शाहूवाडी तालुक्यात 2.67 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 2.38 एकूण 205.63 मिमी, शिरोळ-1.43 एकूण 193.86 मिमी, पन्हाळा 2.29 एकूण 585 मिमी, शाहूवाडी 2.67 एकूण 861.50 मिमी, करवीर 0.18 एकूण 452.18 मिमी,  कागल- 0.43 एकूण 589.29 मिमी, गडहिंग्लज 2.14 एकूण 433.86 मिमी, चंदगड 1.17 एकूण 895.50 मिमी  तर राधानगरी, गगनबावडा, भुदरगड व आजरा या ठिकाणी पाऊस निरंक आहे.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.